Get Mystery Box with random crypto!

' आजचे सुविचार ' 1) सुशिक्षितपणा विचारांमध्ये नाही तर कृतीत द | ❤️शब्द मनाचे❤️

" आजचे सुविचार "

1) सुशिक्षितपणा विचारांमध्ये नाही तर कृतीत दिसणं जास्त महत्त्वाचं.

2) दुःखातून सुख आणि विषातून अमृत हे अभ्यासाने साधते...!

3) ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो...!!!

•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•
    ❝ शब्द मनाचे ❞
    Join @shabdamanache
•┈┈••✦✿✦• •✦✿✦••┈┈•