Get Mystery Box with random crypto!

======================================== श्री | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

========================================
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा
========================================

491) अस्पृश्यांची कैफियत हे पुस्तक कोणी लिहिले ?
महात्मा फुले

492) नोटंकी व रासलीला हे लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
उत्तर प्रदेश

493) भरतपुर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
राजस्थान

494) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे ?
मुंबई

495) अंकाई-टंकाई हे महाराष्ट्रातील किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
नाशिक

496) महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोणती ?
कोल्हापूर

497) संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?
यशवंतराव चव्हाण

498) पोलिस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ?
21 ऑक्टोंबर

499) बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते ?
रिझर्व बँक ऑफ इंडिया

500) भारताची पहिली स्त्री वैमानिक कोण आहे ?
दुर्गा बॅनर्जी


Yogesh P. Pawar.....


JOIN -
https://t.me/Sai_Academy_Chopda