Get Mystery Box with random crypto!

======================================== श्री | 🚔 साई अकॅडमी पोलीस भरती 🚔

========================================
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा
========================================

481) भारतातील पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरा दरम्यान प्रस्तावित आहे ?
मुंबई-अहमदाबाद

482) 1789 मध्ये मुंबई प्रांतात सुरू झालेले पहिले वृत्तपत्र कोणते ?
बॉम्बे हेरॉल्ड

483) 1872 मध्ये एका पठाणाने कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली ?
लॉर्ड मेयो

484) भारत छोडो चळवळ दरम्यान सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना कोणी केली ?
क्रांतिसिंह नाना पाटील

485) गुजरात मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याची उंची किती ?
182 मीटर

486) गर्जा महाराष्ट्र हे गीत कोणत्या शाहिराने लिहिले आहे ?
कृष्णराव साबळे

487) भारतीय राज्यघटनेचे अंमलबजावणी कधी करण्यात आली ?
26 जानेवारी 1950

488) प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय कोठे आहे ?
मुंबई

489) विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते ?
धापेवाडा

490) पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
नागपूर


Yogesh P. Pawar.....


JOIN -
https://t.me/Sai_Academy_Chopda