Get Mystery Box with random crypto!

police bharti 2023

टेलीग्राम चैनल का लोगो sai_academy_chopda — police bharti 2023 P
टेलीग्राम चैनल का लोगो sai_academy_chopda — police bharti 2023
चैनल का पता: @sai_academy_chopda
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.02K
चैनल से विवरण

https://youtube.com/@MHPoliceBharti/community
नवीन प्रश्न add केले आहेत सर्व जन सोडवा आणि चॅनल ला subscribe करा

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2022-05-24 18:30:33 2022 मधील परिक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या निधन वार्ता

सिंधूताई सपकाळ - 04 जानेवारी 2022
प. बिरजू महाराज - 17 जानेवारी 2022
लता मंगेशकर - 06 फेब्रुवारी 2022
बप्पी लहरी - 16 फेब्रुवारी 2022
शेन वॉर्न - 06 मार्च 2022
प. शिवकुमार शर्मा - 10 मे 2022
अँड्र्यू सायमंड - 15 मे 2022

येणाऱ्या आगामी पोलीस भरती मध्ये यावर नक्की एक तरी प्रश्न असेल....

जॉईन - https://t.me/Sai_Academy_Chopda
4.3K views15:30
ओपन / कमेंट
2022-05-24 09:04:49
IMP पंचायतराज........

भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना शेअर करा .....

https://t.me/Sai_Academy_Chopda
5.5K views06:04
ओपन / कमेंट
2022-05-24 07:29:40 खूप Msg आलेले आहेत पण काळजी करू नका सर्वांचे Admission Confirm होईल. आतापर्यंत 300+ Msg आलेले आहेत. फक्त 400 विद्यार्थ्यांना ॲडमिशन दिले जाणार आहे ज्यांना टेस्ट जॉईन करायचे असेल त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया करून टेस्ट सिरीज जॉईन करा.....

टेस्ट सिरीज सुरू होई पर्यंत दररोज गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण यापैकी कोणत्याही एका विषयाची 20+ गुणांची टेस्ट दिली जाईल ......
5.6K views04:29
ओपन / कमेंट
2022-05-24 04:08:59
श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चोपडा

ज्या मित्रांना 1 जून पासून सुरू होणारी साई अकॅडमी ऑनलाईन 10 टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल त्यांनी वर दिलेले स्कॅनर Google/Phone पे वरून स्कॅन करून फी Paid केल्याचा स्क्रीनशॉट 7218860677 या नंबर वर तुमच पूर्ण नाव व त्यासोबत जिल्हा लिहून पाठवावे.

टेस्ट बाबत थोडक्यात....

1) 1 जून ते 12 जून पर्यंत सलग 10 टेस्ट असतील...
2) टेस्ट 100 गुणांची असेल वेळ 90 min असणार...
3) मराठी गणित बुद्धीमत्ता सा. ज्ञान 25/25 पॅटर्न असणार...
4) टेस्ट चा वेळ संपल्यावर Pdf स्वरूपात Answer Key मिळेल...
5) गणित व बुद्धिमत्ता 50 प्रश्नांचे स्पष्टीकरण करून मिळेल...
6) टेस्ट 100 गुणांची असेल वेळ 90 min असणार...
7) टेस्ट च्या दिवशी Rank Wise गुण समजणार....
8) मेरीट मध्ये समांतर आरक्षणाचा देखील समावेश असेल..
9) टेस्ट च्या दुसऱ्या दिवशी Cast Wise मेरीट समजणार...
10) टेस्ट मध्ये परीक्षाभिमुख चालू घडामोडी प्रश्न असतील...

Admission Last Date - 29 मे

अधिक माहितीसाठी - https://wa.me/+917218860677
Paid Screenshot Send
2.3K viewsedited  01:08
ओपन / कमेंट
2022-05-24 04:08:24
याप्रमाणे तुम्ही Paid करू शकता....
2.2K views01:08
ओपन / कमेंट
2022-05-24 01:58:03
भारतीय हवामान विभागाच्या आयआयटीएम संस्थेने पावसाळयात कोसळणाऱ्या विजेसंबधित चेतावणी (अलर्ट) देणारे कोणते ॲप विकसित केले ?
Anonymous Quiz
9%
मोसम
58%
दामिनी
28%
सतर्क
5%
इशारा
1.8K voters2.7K views22:58
ओपन / कमेंट
2022-05-23 07:09:59 मराठी गणित बुद्धीमत्ता सराव टेस्ट.....

श्री साई अकॅडमी स्पर्धा परीक्षा
मार्गदर्शन केंद्र चोपडा


मराठी व्याकरण - 20 गुण
गणित - 20 गुण
बुद्धिमत्ता - 10 गुण

गुण - 50
वेळ - 1 तास

Test Link....

https://quizzory.in/id/628af034da70dc6accb54808

पोलीस भरती करणाऱ्या आपल्या जवळच्या
सर्व मित्रांना टेस्ट ची लिंक शेअर करा.....

जॉइन - https://t.me/Sai_Academy_Chopda
6.4K views04:09
ओपन / कमेंट
2022-05-23 05:53:02
एव्हरेस्ट सर करणारी भारतातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली मुंबईतील वरळी येथील 10 वर्षांची लहान मुलगी....

नाव - रिदम ममानिया
वय - 10 वर्ष
इयत्ता - 5 वी

जॉईन - https://t.me/Sai_Academy_Chopda
1.7K viewsedited  02:53
ओपन / कमेंट
2022-05-23 05:43:35
मुलुंड येथील 41 वर्षीय लक्ष्मी जाधव या बेस्ट बस चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरणार आहेत...

जॉईन - https://t.me/Sai_Academy_Chopda

मुंबई पोलीस परीक्षेसाठी उपयुक्त....
1.9K viewsedited  02:43
ओपन / कमेंट
2022-03-02 18:48:08 मराठी व्याकरण ऑनलाईन क्विझ

2 मार्च - मराठी भाषेचे उगम व व्याकरण
3 मार्च - वर्णमाला
4 मार्च - लिंग विचार
5 मार्च - वचन विचार
6 मार्च - साहित्यिक व त्यांची टोपण नावे
7 मार्च - विभक्ती
8 मार्च - नाम
9 मार्च - सर्वनाम
10 मार्च - विशेषण
11 मार्च - क्रियापद
12 मार्च - काळ
13 मार्च - क्रियाविशेषण
14 मार्च - उभयान्वयी अव्यय
15 मार्च - वाक्यांचे प्रकार
16 मार्च - शब्दयोगी अव्यय
17 मार्च - केवलप्रयोगी अव्यय
18 मार्च - समास
19 मार्च - शब्दांच्या शक्ती
20 मार्च - संधी
21 मार्च - वाक्यांचे पृथक्करण
22 मार्च - प्रयोग
23 मार्च - अलंकार
24 मार्च - सिद्ध व साधित शब्द
25 मार्च - रस व साहित्य विषयक
26 मार्च - समूहदर्शक व ध्वनीदर्शक शब्द
27 मार्च - वाक्प्रचार
28 मार्च - समानार्थी शब्द
29 मार्च - विरुद्धार्थी शब्द
30 मार्च - अलंकारिक शब्द व शब्दसमूहाबद्दल एक शब्द
31 मार्च - म्हणी

रोज रात्री ठीक 9 वाजता ठरलेल्या दिवशी ठरलेल्या प्रकरणावर ऑनलाईन क्विझ टाकली जाईल सर्वांनी त्या साठी तुमच्या दिवसभराच्या नियोजनातून संबंधित प्रकरणाला एक ते दीड तास वेळ द्या.....

शक्यतो नोट्स कुणीही काढू नका मी ग्रुप वर टाकण्याचा प्रयत्न करेल.....

Y.P.Pawar....

JOIN - @Sai_Academy_Chopda

आगामी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या जवळच्या सर्व मित्रांना लिंक शेअर करा.....
2.6K views15:48
ओपन / कमेंट