Get Mystery Box with random crypto!

police bharti 2023

टेलीग्राम चैनल का लोगो sai_academy_chopda — police bharti 2023 P
टेलीग्राम चैनल का लोगो sai_academy_chopda — police bharti 2023
चैनल का पता: @sai_academy_chopda
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.02K
चैनल से विवरण

https://youtube.com/@MHPoliceBharti/community
नवीन प्रश्न add केले आहेत सर्व जन सोडवा आणि चॅनल ला subscribe करा

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

1

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश

2022-06-22 18:32:24
अफगाणिस्तानात 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप .....

जॉईन -https://t.me/Sai_Academy_Chopda
3.1K viewsedited  15:32
ओपन / कमेंट
2022-06-22 18:22:17 गडचिरोली पोलीस लेखी परीक्षा तात्पुरते मार्क्स....

जॉईन - @Sai_Academy_Chopda
3.4K viewsedited  15:22
ओपन / कमेंट
2022-06-22 15:54:16 पक्षांतर बंदी म्हणजे नेमके काय .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पक्षांतर बंदी कायदा निर्मिती वर्ष - 1985
संबंधित परिशिष्ट - 10 वे
संबंधित घटनादुरुस्ती - 52 वी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पक्षांतर म्हणजे एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रक्रिया म्हणजे पक्षांतर होय...

पक्षांतर बंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाचे आदेशाचे पालन केले पाहिजे असा आहे....

एखाद्या सभागृहाचा सदस्य निवडून आल्यानंतर दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश केल्यास तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो....

अशा सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार या सभागृहाच्या सभापतीला असतो...

परंतु 2/3 पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही...
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉईन - https://t.me/Sai_Academy_Chopda
4.4K views12:54
ओपन / कमेंट
2022-06-22 15:41:33
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या परिशिष्ट पक्षांतरबंदी संबंधित तरतूद आहे ?
Anonymous Quiz
17%
आठवे
29%
नववे
44%
दहावे
9%
अकरावे
2.8K voters4.4K views12:41
ओपन / कमेंट
2022-06-22 15:38:13
पक्षांतर बंदी संबंधित भारतीय राज्यघटनेतील घटना दुरुस्ती कोणती ?
Anonymous Quiz
54%
52 वी
23%
61 वी
15%
42 वी
8%
78 वी
2.9K voters4.4K views12:38
ओपन / कमेंट
2022-06-22 15:37:32
पक्षांतर बंदी कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ?
Anonymous Quiz
10%
1984
55%
1985
29%
1986
6%
1987
2.9K voters4.1K views12:37
ओपन / कमेंट
2022-06-22 08:10:17 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
बंगालचे दुखाश्रु कोणत्या नदीला ओळखले जाते ?
दामोदर

don't be confused

बिहारचे दुखाश्रु म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते ?
कोसी

don't be confused

आसामचे दुखाश्रु कोणत्या नदीला ओळखले जाते ?
ब्रम्हपुत्रा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉइन - https://t.me/Sai_Academy_Chopda
5.3K views05:10
ओपन / कमेंट
2022-06-22 08:02:33 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
ग्रँडस्लॅम की संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
लॉन टेनिस

don't be confused

ग्रँडमास्टर की संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
बुद्धिबळ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉइन - https://t.me/Sai_Academy_Chopda
5.1K views05:02
ओपन / कमेंट
2022-06-22 07:59:05 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुठे स्थित आहे ?
अकोला

don't be confused

डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ?
दापोली (रत्नागिरी)

don't be confused

डॉ. वसंतराव नाईक नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ ?
परभणी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉइन - https://t.me/Sai_Academy_Chopda
5.0K viewsedited  04:59
ओपन / कमेंट
2022-06-22 07:55:38 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?
नागपूर

don't be confused

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?
नाशिक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
जॉइन - https://t.me/Sai_Academy_Chopda
4.9K views04:55
ओपन / कमेंट