2021-05-07 10:47:45
राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी..
एकूण 13 कायद्यांचा अभ्यास करावा लागणार आहे. त्यांची विभागणी पुढीलप्रमाणे असेल - GS पेपर 2 - ( एकूण 10 )१ ) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
२ ) पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६
३ ) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९
४ ) माहितीचा अधिकार अधिनियम २००५
५ ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००
६ ) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८
७ ) SC - ST ( अत्याचार प्रतिबंध ) अधिनियम १९८९
८ ) पालक व ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम २००७
९ ) नागरी हक्क संरक्षण अधिनियम १९५५
१० ) कौटुंबिक हिंसाचार ( प्रतिबंध ) अधिनियम २००५
GS पेपर 3 - ( एकूण 3 )१ ) लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
२ ) बाल व किशोरवयीन कामगार ( प्रतिबंध व विनियमन ) अधिनियम १९८६
३ ) ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९
नवीन आणि महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी जॉईन करा..
@भूगोल by avdhutkalyane
224 viewsAvdhut, 07:47