Get Mystery Box with random crypto!

मोसमी वनांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात; कारण.... Anonymous | Questions Paper

मोसमी वनांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात; कारण....
Anonymous Quiz
1%
(A)उन्हाळ्यात पाऊस पडत नाही.
22%
(B)उन्हाळ्यात तापमान जास्त असते.
15%
(C)उन्हाळ्यात तापमान विषम असते.
62%
(D)अधिक उष्णतेमुळे बाष्पीभवन होऊन वनस्पतीतून ओलावा निघून जाऊ नये म्हणून.