Get Mystery Box with random crypto!

खालील विधाने पहा. अ)उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश् | Questions Paper

खालील विधाने पहा.
अ)उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात.
ब)उष्णकटिबंधीय सदाहरित वनांची वृक्षांची पाने रुंद असतात. क)पळस, शिसम, खैर, इत्यादी वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनांत आढळतात.
Anonymous Quiz
8%
(A)फक्त विधान अ बरोबर
24%
(B)फक्त विधान ब बरोबर
39%
(C)फक्त विधान क बरोबर नाही
30%
(D)विधान अ, ब आणि क बरोबर नाहीत