Get Mystery Box with random crypto!

अ)कोल्हापूर, सातारा, सांगली या सर्व जिल्ह्यामधून कृष्णा नदी आप | Questions Paper

अ)कोल्हापूर, सातारा, सांगली या सर्व जिल्ह्यामधून कृष्णा नदी आपला प्रवाह कराते.
ब)कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, व सावित्री या पाच नद्यांचा उगम सह्य पर्वत रांगेत सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे होतो.
Anonymous Quiz
15%
(A)फक्त पाहिले विधान बरोबर आहे.
23%
(B)दोन्ही विधाने चूक आहेत.
56%
(C)दोन्ही विधाने बरोबर आहेत.
6%
(D)फक्त दुसरे विधान बरोबर आहे.