Get Mystery Box with random crypto!

पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? Anonymous Quiz 12% | Questions Paper

पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Anonymous Quiz
12%
(A)सातपुडा हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे.
19%
(B)बालाघाट-हरिश्चंद्र महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहेत.
20%
(C)सातमाळा-अजिंठा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहेत.
49%
(D)सह्याद्री महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहेत.