Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्रातील वनसंपदा याबाबत खलील विधाने विचारात घ्या (आधार - | PSI ( पोलीस उपनिरीक्षक)

महाराष्ट्रातील वनसंपदा याबाबत खलील विधाने विचारात घ्या (आधार - भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021) या नुसार अचूक विधान/ने असणारा पर्याय निवडा :

@Apjsir
Anonymous Poll
11%
1) सर्वाधिक खारफुटीचे प्रमाण रायगड जिल्ह्यात आहे.
7%
2) सर्वात कमी वनक्षेत्र व वनांचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यात आहे.
21%
3) सर्वाधिक वनक्षेत्र व वनांचे प्रमाण अनुक्रमे मुंबई शहर व लातूर जिल्ह्यात आहे.
15%
4) घनदाट-अतिघनदाट वनक्षेत्रात वाढ झाली असली तरी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात घट झालेली आहे.
38%
5) केवळ 1 व 4
8%
6) केवळ 2 व 3