Get Mystery Box with random crypto!

खलील विधाने विचारात घ्या व अचूक पर्याय निवडा (आधार - भारतीय वन | PSI ( पोलीस उपनिरीक्षक)

खलील विधाने विचारात घ्या व अचूक पर्याय निवडा (आधार - भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021) :

@Apjsir
Anonymous Poll
4%
1) वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ आंध्रप्रदेशात तर सर्वाधिक घट अरुणाचल प्रदेशात दिसून आली आहे.
16%
2) सर्वाधिक वनाच्छादित क्षेत्र मध्यप्रदेशात तर सर्वात कमी हरियाणा राज्यात दिसून आले आहे.
19%
3) खारफुटीचे वन - ओडिशा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वाढ झालेली आहे.
11%
4) सर्वाधिक वनांचे प्रमाण मिझोराम मध्ये तर सर्वात कमी लडाख मध्ये दिसून आले आहे.
11%
5) पर्याय 3 व 4 बरोबर आहेत
11%
6) पर्याय 1 व 2 बरोबर आहेत
28%
7) वरील सर्व पर्याय बरोबर आहेत.