Get Mystery Box with random crypto!

MahaBharti.in™

टेलीग्राम चैनल का लोगो mymahabharti — MahaBharti.in™ M
टेलीग्राम चैनल का लोगो mymahabharti — MahaBharti.in™
चैनल का पता: @mymahabharti
श्रेणियाँ: काम
भाषा: हिंदी
ग्राहकों: 105.97K
चैनल से विवरण

महाभरती वर सर्व महत्वाचे जॉब अपडेट्स, सरकारी आणि खाजगी जाहिराती सुद्धा तत्परतेने उपलब्ध असतात..तेव्हा लगेच जॉईन व्हा- सर्व नोकरी अपडेट्स मिळवा !
संपर्क : mahabharti.in@gmail.com

Ratings & Reviews

3.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 5

2023-05-21 14:03:00 MPSC अंतर्गत 198 रिक्त पदांची नवीन भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती!!
https://mahabharti.in/mpsc-bharti-2023/
211 views11:03
ओपन / कमेंट
2023-05-21 13:30:00 १० वी. ITI उत्तीर्णांना उत्तम संधी!! DFCCIL अंतर्गत 687 रिक्त पदांची नवीन भरती सुरू - थेट लिंकद्वारे करा अर्ज
https://mahabharti.in/dfccil-bharti-2023/
763 views10:30
ओपन / कमेंट
2023-05-21 13:03:00 आरोग्य संचालनालय अंतर्गत ५१८२ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- अर्ज सुरु!
https://mahabharti.in/dmer-mumbai-bharti-2023/
1.2K views10:03
ओपन / कमेंट
2023-05-21 12:30:00 रयत शिक्षण संस्था अंतर्गत"या" विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांची 1995+ रिक्त जागांसाठी भरती सुरु
https://mahabharti.in/rayat-shikshan-sanstha-satara-bharti-2023/
1.7K views09:30
ओपन / कमेंट
2023-05-21 11:29:59 महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 :-

•तलाठी भरतीची परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

•तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.

•परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.

•परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो.

•बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो
https://mahabharti.in/exam/maharashtra-talathi-bharti-2023-syllabus-download/
2.5K views08:29
ओपन / कमेंट
2023-05-21 10:30:00 Maharashtra Gramsevak Bharti Syllabus And Exam Pattern - ग्रामसेवक भरती सिल्याबस 2023 !
https://mahabharti.in/exam/maharashtra-gramsevak-bharti-syllabus-and-exam-pattern/
2.9K views07:30
ओपन / कमेंट
2023-05-21 10:03:00 गोवा क्रीडा प्राधिकरण अंतर्गत 47 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; येथून करा अर्ज
https://mahabharti.in/sports-authority-of-goa-bharti-2023/
3.0K views07:03
ओपन / कमेंट
2023-05-21 09:32:00 AI एअरपोर्ट सर्विसेस मध्ये 480 रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित; जाणून घ्या सविस्तर माहिती!
https://mahabharti.in/aiatsl-bharti-2023/
3.1K views06:32
ओपन / कमेंट
2023-05-21 08:31:57 नोकरीची उत्तम संधी - CDAC मध्ये 63 रिक्त पदांची नवीन भरती, ऑनलाईन अर्ज करा!
https://mahabharti.in/cdac-bharti-2023/
3.6K views05:31
ओपन / कमेंट
2023-05-21 08:03:00 FTII Pune Bharti 2023
चित्रपट आणि दूरदर्शन संस्था (FTII), पुणे येथे 10 वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी!! 84 रिक्त पदांची नवीन भरती - थेट लिंकद्वारे करा अर्ज
https://mahabharti.in/ftii-pune-bharti-2023/
3.8K views05:03
ओपन / कमेंट