Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 :- •तलाठी भरतीची | MahaBharti.in™

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 :-

•तलाठी भरतीची परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

•तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.

•परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.

•परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो.

•बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो
https://mahabharti.in/exam/maharashtra-talathi-bharti-2023-syllabus-download/