Get Mystery Box with random crypto!

⭕️MPSC SUCCESS ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो mpscsuccessofficial — ⭕️MPSC SUCCESS ⭕️ M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscsuccessofficial — ⭕️MPSC SUCCESS ⭕️
चैनल का पता: @mpscsuccessofficial
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 9.88K
चैनल से विवरण

सरळसेवा Combine परीक्षा
🏆 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 🕊️
😍 𝙿𝚂𝙸
😍 𝚂𝚃𝙸
😍 𝙰𝚂𝙾

च्या संपूर्ण अभ्यासासाठी 👇 आताच Request send करून ठेवा

Ratings & Reviews

4.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 4

2023-04-18 14:49:44
राज्यसेवा पूर्व टेस्ट सिरीज 2023
फक्त FULL LENGTH पेपर

II चाणक्य मंडल परिवार II

आयोगाच्या पॅटर्ननुसार तयार करण्यात आलेले पेपर (स्पष्टीकरण आणि विश्लेषनासहित)

एकूण 13 पेपर : 8 Full Length + 5 CSAT

ऑनलाईन (PDF) तसेच ऑफलाईन माध्यमात उपलब्ध
प्रत्येक पेपर इंग्रजी तसेच मराठी भाषेत असेल
ऑफलाईन परीक्षा केंद्र : वारजे आणि सदाशिव पेठ केंद्र, छत्रपती संभाजीनगर, मुंबई

प्रत्येक पेपर नंतर Discussion होईल (Online)

Fees : Rs. 1200 /-

टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा :
https://forms.gle/uykUwtbJYQSRpWuF7

अधिक माहितीसाठी संपर्क करा : ०८०-६९०१५४५४/०८०-६९०१५४५५
245 views11:49
ओपन / कमेंट
2023-04-18 10:57:32 शेवटची संधी अशी संधी पुन्हा नाही.

महाराष्ट्र तलाठी भरती हा शेवटचा ग्रुप असेल यानंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही

लागा तयारीला

लवकरात लवकर सर्वांनी Join करा


JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
67 views07:57
ओपन / कमेंट
2023-04-18 10:32:07
. सरळसेवा भरती बॅच

तलाठी । नगरपरिषद । कृषी विभाग । राज्य उत्पादन शुल्क भरती

. सरळसेवेने पदे भरली जाणार.......

परिपूर्ण ONLINE बॅच

Live + Recorded Batch

. अॅडमिशन सुरू

Time: 01.00 Pm ते 05.00 Pm


.ONLINE बॅच जॉईन करण्यासाठी अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप करा :-
http://wa.me/+919028089595?text=सरळसेवा_भरती

.ADMISSION LINK:-
https://uidek.on-app.in/app/oc/339435/uidek

. Join Telegram :
@theinfinityacademy

.अधिक माहिती साठी संपर्क: 9022983212 / 9028089595
93 views07:32
ओपन / कमेंट
2023-04-18 05:34:16 सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती 2021

तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

जॉईन :- @maharashtra_policebharti
149 views02:34
ओपन / कमेंट
2023-04-17 19:28:16
नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत?
38 views16:28
ओपन / कमेंट
2023-04-17 19:24:56 सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे

गोविंदाग्रज यांचे पूर्ण नाव काय?
Ans : राम गणेश गडकरी

राज्यपाल राजीनामा कोणाकडे देतात?
Ans : राष्ट्रपती

घटना समितीने राष्ट्रध्वज ....... या दिवशी मान्य केला?
Ans : २२ जुलै १९४७

महाराष्ट्राचा सर्व भाग ....... या पट्ट्यामध्ये मोडतो?
Ans : मान्सून

डबलक्लिक हि कोणत्या इंटरनेट कंपनीची सेवा आहे?
Ans : गुगल

भारतामध्ये सती बंधीच कायदा कोणत्या गव्हर्नर जनरल ने कोणाच्या मदतीने केला?
Ans : लॉर्ड विल्यम बेंटीक (१८२९) ने राजा राममोहन रोय यांच्या मदतीने

सर्वात दक्षिणेकडील नदी?
Ans : वैन गंगा

मत्स क्रांतीला काय म्हणतात?
Ans : नील क्रांती
31 views16:24
ओपन / कमेंट
2023-04-17 19:24:45 ग्रामप्रशासन

· भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.

· लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला.

· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959

· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार -1 नोव्हेंबर 1959

· पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र

· स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.
बलवंतराय मेहता समिती

· भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.

· या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला.

· या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव.
यासमितीने केलेल्या शिफारशी

· लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.

· पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.

· ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.


· ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.


· ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी.

· जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे.

· जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा.

· पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)

· अशोक महेता समिती नियुक्ती - 1977. शासनास अहवाल सादर - 1978.
36 views16:24
ओपन / कमेंट
2023-04-17 17:24:59
संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल - सर्वांसाठी मोफत

संयुक्त गट ब आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी 5 दिवसांची मोफत कार्यशाळा

मार्गदर्शक:
निरंजन पाटील सर
Expert Faculty, चाणक्य मंडल परिवार

दिनांक १९ ते २३ एप्रिल
वेळ: रात्री ९ वाजता
YouTube LIVE

पहिल्या सत्राची link: https://youtube.com/live/gVH2Llo-jOw?feature=share

YouTube Link चाणक्य मंडलच्या Telegram channel वर दिली जाईल...
Join Telegram Channel: https://t.me/chanakyamandalpariwarofficial

संपर्क: 08069015454/5455
92 views14:24
ओपन / कमेंट
2023-04-17 16:48:48 सर्व SUBJECTS वर मोफत  lectures     
     YOUR MPSC MENTOR
टेलिग्राम चॅनेल वर
       

महित  नसलेले प्रश्न कसे tackle करावे?





SCIENCE MICROLEVEL PLAN
https://t.me/yourmpscmentorr/5812

दारिद्र आणि पंचवार्षिक योजना
https://t.me/yourmpscmentorr/4089

घटनेची प्रस्तावना
https://t.me/yourmpscmentorr/3703

प्रयोग मराठी व्याकरण
https://t.me/yourmpscmentorr/3139

लोकसंख्या
https://t.me/yourmpscmentorr/1951

डेली चालू घडामोडी
https://t.me/yourmpscmentorr/6313

परीक्षेचेपरीक्षेचे भीती घालून आत्मविश्वास आत्मविश्वास कसा वाढवावा?
https://t.me/yourmpscmentorr/6315


By NIPUN   
ACST 2020

For Any Inquiry call
8459135762/
@UrMpscMentorHelp
108 views13:48
ओपन / कमेंट
2023-04-17 16:48:48
COMBINE GROUP B & C TIPS & TRICKS FOR 2023

Latest Paper 8 Oct Group B आणि 5 Nov Group C 2022 Combine  Paper सह (एकूण 8 Papers)

PURCHASE LINK-
https://link.qoohoo.in/1d04679ee8
https://link.qoohoo.in/1d04679ee8

या लिंक वरून PAY केल्यावर लगेच
तुम्हाला लगेच Private group link मिळेल ती जॉईन करा.

Contact -
8459135762/@urmpscmentorhelp

Course by
By निपुण
ACST 2020

For all Courses Visit
https://qoohoo.in/YourCompetitiveMentor

Join -@YOURMPSCMENTORR
channel
98 views13:48
ओपन / कमेंट