Get Mystery Box with random crypto!

⭕️MPSC SUCCESS ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो mpscsuccessofficial — ⭕️MPSC SUCCESS ⭕️ M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscsuccessofficial — ⭕️MPSC SUCCESS ⭕️
चैनल का पता: @mpscsuccessofficial
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 9.88K
चैनल से विवरण

सरळसेवा Combine परीक्षा
🏆 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 🕊️
😍 𝙿𝚂𝙸
😍 𝚂𝚃𝙸
😍 𝙰𝚂𝙾

च्या संपूर्ण अभ्यासासाठी 👇 आताच Request send करून ठेवा

Ratings & Reviews

4.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 275

2022-07-08 18:29:07 . महाराष्ट्रातील अभयारण्ये

नरनाळा - अकोला
टिपेश्वर -यवतमाळ
येडशी रामलिंग - उस्मानाबाद
अनेर - धुळे, नंदुरबार
अंधेरी - चंद्रपूर

औट्रमघाट - जळगांव
कर्नाळा - रायगड
कळसूबाई - अहमदनगर
काटेपूर्णा - अकोला
किनवट - नांदेड,यवतमाळ

कोयना - सातारा
कोळकाज - अमरावती
गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
चांदोली - सांगली, कोल्हापूर
चपराला - गडचिरोली

जायकवाडी - औरंगाबाद
ढाकणा कोळकाज - अमरावती
ताडोबा - चंद्रपूर
तानसा - ठाणे
देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर

नवेगांव - भंडारा
नागझिरा - भंडारा
नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
नानज - सोलापूर
पेंच - नागपूर

पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
फणसाड - रायगड
बोर - वर्धा
बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
भिमाशंकर - पुणे, ठाणे

मालवण - सिंधुदुर्ग
माळढोक - अहमदनगर, सोलापूर
माहीम - मुंबई
मुळा-मुठा - पुणे
मेळघाट - अमरावती

यावल - जळगांव
राधानगरी - कोल्हापूर
रेहेकुरी - अहमदनगर
सागरेश्वर - सांगली

■ जॉइन https://t.me/mpsc_Bhugol
303 views15:29
ओपन / कमेंट
2022-07-08 15:47:07
देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?
Anonymous Quiz
39%
गुजरात
42%
सिक्किम
11%
आसाम
8%
महाराष्ट्र
219 voters382 views12:47
ओपन / कमेंट
2022-07-08 15:47:07
भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
Anonymous Quiz
47%
दिल्ली
25%
महाराष्ट्र
22%
आंध्र प्रदेश
5%
चंदिगढ
219 voters337 views12:47
ओपन / कमेंट
2022-07-08 14:04:59 सन 2022 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती
385 views11:04
ओपन / कमेंट
2022-07-08 14:04:59 राज्य सेवा मुख्य परीक्षा करिता नवीन परीक्षा योजना व अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याच्या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्याचा विचार नाही. काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून सदर प्रकरणी करण्यात येणारी अवास्तव मागणी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजण्यात येईल.

आयोग
377 views11:04
ओपन / कमेंट
2022-07-08 14:04:33
थोड्या मार्कहुन Result जर जात असेल तर नक्कीच MCQ Question सोडवण्यावर जास्त भर द्या

रोज एक Test सोडवा
-----------------------------------------------------
. Online Test No 68
--------------------- -----------------------
आजून Test सोडवण्यासाठी

https://mpscsuccess.com

आजची Test नक्कीच सोडवा

https://mpscsuccess.com/test68
https://mpscsuccess.com/test68
https://mpscsuccess.com/test68
https://mpscsuccess.com/test68
377 views11:04
ओपन / कमेंट
2022-07-08 14:04:14
नगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर भंडारदरा येथे ब्रिटिश काळात बांधलेल्या प्रकल्पाला........व धरणातील पाणी साठ्याला..........सरोवर म्हणतात.
Anonymous Quiz
14%
लॉईड, यशवंत
31%
एकनाथ, नाथसगर
12%
ज्ञानेश्वर, तुकाराम
43%
विल्सन, ऑर्थर
209 voters332 views11:04
ओपन / कमेंट
2022-07-08 14:04:14
खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ? (Asst. पूर्व 2013)
Anonymous Quiz
8%
ताडोबा
15%
घोडझरी
64%
नवेगाव
12%
असोलामेंढा
216 voters331 views11:04
ओपन / कमेंट
2022-07-08 14:04:14
रेगुर जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन ............ या पिकासाठी उत्कृष्ट आहे.
Anonymous Quiz
6%
रबर
80%
कापूस
12%
ताग
2%
कॉफी
217 voters331 views11:04
ओपन / कमेंट
2022-07-08 12:29:19
Q.)महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो?
Anonymous Quiz
75%
मान्सून वारे
6%
व्यापारी वारे
16%
प्रतिव्यापारी वारे
3%
स्थानिक वारे
247 voters364 views09:29
ओपन / कमेंट