Get Mystery Box with random crypto!

⭕️MPSC SUCCESS ⭕️

टेलीग्राम चैनल का लोगो mpscsuccessofficial — ⭕️MPSC SUCCESS ⭕️ M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscsuccessofficial — ⭕️MPSC SUCCESS ⭕️
चैनल का पता: @mpscsuccessofficial
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 9.88K
चैनल से विवरण

सरळसेवा Combine परीक्षा
🏆 𝐌𝐏𝐒𝐂 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 🕊️
😍 𝙿𝚂𝙸
😍 𝚂𝚃𝙸
😍 𝙰𝚂𝙾

च्या संपूर्ण अभ्यासासाठी 👇 आताच Request send करून ठेवा

Ratings & Reviews

4.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

1

2 stars

0

1 stars

0


नवीनतम संदेश 268

2022-09-02 04:30:07
खालीलपैकी कोणाने 1920 मध्ये "असहकार विरोधी संघटना" ची स्थापना केली?
Anonymous Quiz
41%
पुरुषोत्तमदास ठाकूरदास
27%
रवींद्रनाथ टागोर
18%
सीआर ते
15%
बी.एस. मुंजे
120 voters192 views01:30
ओपन / कमेंट
2022-09-02 04:30:07
भारतातील कोणत्या संसदीय समितीचे प्रमुख विरोधी पक्षाचे प्रमुख सदस्य असतात?
Anonymous Quiz
8%
अंदाज समिती
57%
लोकलेखा समिती
32%
विशेषाधिकार समिती
3%
सार्वजनिक उपक्रम समिती
127 voters196 views01:30
ओपन / कमेंट
2022-09-02 04:30:07
इंटरपोलच्या बाल लैंगिक शोषण डेटाबेसमध्ये सामील होणारा भारत हा . .......... वा देश ठरला आहे.
Anonymous Quiz
17%
71
39%
75
44%
68
0%
70
127 voters217 views01:30
ओपन / कमेंट
2022-09-02 04:30:07
दुधाच्या पाश्चरकरणाच्या प्रक्रियेत कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
Anonymous Quiz
33%
जीवनसत्व ब
29%
जीवनसत्व अ
35%
जीवनसत्व क
2%
जीवनसत्व इ
126 voters214 views01:30
ओपन / कमेंट
2022-09-01 17:21:18
मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.

टीप:- टाईमपास मुलांनी कृपया जॉईन होऊ नाही.
150 views14:21
ओपन / कमेंट
2022-09-01 17:21:01
. आजची टेस्ट चालू झाली आहे नक्की सोडवा.
----------------------------------------------
. सराव टेस्ट - 83
---------------------------------------------
एकूण प्रश्न : 15

Passing : 8

Score लगेच समजेल.

अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.

www.mpscsuccess.com

आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...

https://mpscsuccess.com/Test83
https://mpscsuccess.com/Test83
https://mpscsuccess.com/Test83
https://mpscsuccess.com/Test83
https://mpscsuccess.com/Test83
https://mpscsuccess.com/Test83

आपल्या मित्रांना नक्की share करा.
173 views14:21
ओपन / कमेंट
2022-09-01 17:20:39
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 दरम्यान सातारा जिल्हाकेंद्रावरील क.भा.पाटील पॉलिटेक्निक कॉलेज येथे स्वत:जवळ स्मार्टफोन व वायफाय राऊटर बाळगून गैरप्रक्रार करणाऱ्या श्री.अजित भुजंगराव शिंदे या उमेदवारास प्रस्तुत परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह कायमस्वरुपी प्रतिरोधित करण्यात आले आहे.

आयोग
131 views14:20
ओपन / कमेंट
2022-09-01 14:53:13
जा.क्र.12/2022 पशुधन विकास अधिकारी, जा.क्र.16/2022 सहायक आयुक्त पशुसंवर्धन व जा.क्र.38/2022 सहायक रासायनिक विश्लेषक यांकरीता चाळणी परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
223 views11:53
ओपन / कमेंट
2022-09-01 14:53:13
#RTI
#PWD जागा बाबतीत..

AE Civil : 259
JE Civil: 273
Civil Engg Assistant: 318
197 views11:53
ओपन / कमेंट
2022-09-01 11:14:46 NIPUN MANOHAR CHANNEL

COMBINE TIPS & TRICKS


सर्व SUBJECTS वर मोफत Lectures
@nipunmanohar टेलिग्राम चॅनेल वर


माहिती नसलेले प्रश्न कसे सोडवावे??








Unknown प्रश्न कसे tackle करावे?
https://t.me/nipunmanohar/1781?single


COMBINE B&C TIPS & TRICKS
https://link.qoohoo.in/3a140cb053

COMBO-ENGLISH TIPS & TRICKS + LANGUAGE REVISION
https://link.qoohoo.in/a35c745c43

REVISION For COMBINE (PRE+Mains)
https://link.qoohoo.in/2f2b7c9fe3

REVISION for RAJYASEVA (PRE+MAINS)
https://link.qoohoo.in/d3c24e1fe5

BY NIPUN
ACST 2020
8459135762/
@nipunschannel

Visit
@nipunmanohar channel
263 views08:14
ओपन / कमेंट