Get Mystery Box with random crypto!

MPSC SIMPLIFIED(official)

टेलीग्राम चैनल का लोगो mpscsimplified — MPSC SIMPLIFIED(official) M
टेलीग्राम चैनल का लोगो mpscsimplified — MPSC SIMPLIFIED(official)
चैनल का पता: @mpscsimplified
श्रेणियाँ: अवर्गीकृत
भाषा: हिंदी
ग्राहकों: 32.98K
चैनल से विवरण

simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
सिम्प्लिफाइड स्टडी
newspaper सिम्प्लिफाइड
job सिम्प्लिफाइड
daily चालू घडामोडी टेस्ट
अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified

Ratings & Reviews

2.67

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

1


नवीनतम संदेश 36

2023-01-09 17:25:24 #syllabus
2.3K viewsNagesh Patil, edited  14:25
ओपन / कमेंट
2023-01-09 07:54:07
सिम्प्लिफाइड Year Book 2023

» दिनांक 05 जानेवारी 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.
» आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.
» आपली प्रत राखून ठेवा.

» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश...
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी..


Buy Online
Https://www.simplifiedcart.com

Thank You!
2.2K viewsNagesh Patil, 04:54
ओपन / कमेंट
2023-01-08 06:02:16 KMRC: भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो सेवा डिसेंबर 2023 पर्यंत कार्यान्वित होईल

कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन (KMRC) ने घोषणा केली की पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर प्रकल्प, कोलकात्यात भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो सेवा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. 16.6 किमी लांबीचा कॉरिडॉर हुगळी नदीतून जाईल, हावडा आणि कोलकाता सियालदह रेल्वे स्थानकांसह एस्प्लानेड येथे कोलकाता मेट्रोच्या उत्तर-दक्षिण मार्गाला जोडेल. यामुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांवरून 40 मिनिटांपर्यंत कमी होईल.

हुगळी नदीखालील 520 मीटर लांबीचा बोगदा कोलकात्याच्या पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरचा एक भाग आहे. 520 मीटर लांबीचा बोगदा पार करण्यासाठी मेट्रो ट्रेनला फक्त 45 सेकंद लागतील.

हा बोगदा 120 कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च करून बांधण्यात आला आहे. पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 8,575 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
3.7K viewsNagesh Patil, 03:02
ओपन / कमेंट
2023-01-08 06:02:16 निवडणूक आयोगाने गायिका मैथिली ठाकूर यांची बिहार राज्य आयकॉन म्हणून नियुक्ती केली

लोकगायिका मैथिली ठाकूर यांची निवडणूक आयोगाने जानेवारी २०२३ मध्ये बिहारसाठी राज्य आयकॉन म्हणून नियुक्ती केली होती.

मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी त्या जनजागृती करणार आहेत.

या ओळखीमुळे तिला बिहारचे लोकसंगीत खंडभरात पोहोचवण्यास अधिक चालना मिळेल.

तिने मैथिली, भोजपुरी आणि हिंदीमध्ये बिहारची पारंपारिक लोकगीते सादर केली आहेत.
3.6K viewsNagesh Patil, 03:02
ओपन / कमेंट
2023-01-08 06:02:15 जपानला मागे टाकून भारत जागतिक स्तरावर तिसरा सर्वात मोठा ऑटो मार्केट बनला आहे

Nikkei Asia च्या अहवालानुसार, भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे.

भारताने सध्या चौथ्या स्थानावर असलेल्या जपानला मागे टाकले आहे.

जागतिक वाहन बाजारपेठेत चीन आघाडीवर राहिला आणि अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर राहिली.

2022 मध्ये भारतात विकल्या गेलेल्या बहुतेक नवीन वाहनांमध्ये हायब्रीड वाहनांसह गॅसोलीनवर चालणारी वाहने आहेत.
3.1K viewsNagesh Patil, 03:02
ओपन / कमेंट
2023-01-08 06:02:15  भारतावरील परकीय कर्ज (Foreign Debt Burden on India) :


भारतावरील परकीय कर्जाचे आकडे दर तीन महिन्यांनी प्रकाशित केले जातात, प्रत्येक वर्षातील पहिल्या व चौथ्या तिमाहीच्या परकीय कर्जाचे आकडे आर.बी.आय. मार्फत, तर दुसर्याे व तिसर्याक तिमाहीच्या परकीय कर्जाचे आकडे वित्त मंत्रालयामर्फत प्रकाशित केले जातात.



मार्च 2012 च्या शेवटी भारताचे परकीय कर्ज वाढून $345.8 अब्ज एवढे झाले होते.


मार्च 2011 अखेर असलेल्या $ 305.9 अब्ज कर्जाच्या तुलनेत त्यात 39.9 अब्ज डॉलर्सची वाढ घडून आली.


मार्च 2012 च्या अखेरीस भारताच्या या परकीय कर्जाची चलननिहाय विभागणी (Currency Composition) पुढीलप्रमाणे-


अमेरिकन डॉलर (55%), भारतीय रुपया (21.4%), जपानी येन (9.4%), SDRs(8.7%), तर उर्वरित युरो व पाउंडच्या स्वरुपात होते.
3.1K viewsNagesh Patil, 03:02
ओपन / कमेंट
2023-01-08 06:02:15 विविध क्षेत्रांसाठी संमत FDI ची मर्यादा :


26 टक्क्यांपर्यंत FDI ला संमती –


संरक्षण उत्पादन, एफ.एम.रेडिओ, प्रिंट मीडिया: बातम्या व चालू घडामोडीविषयक वर्तमानपत्रे, पेन्शन क्षेत्र (सरकारच्या ऑक्टोबर 2012 मध्ये 26 टक्क्यांहून 49 टक्के).


49 टक्क्यांपर्यंत FDI ला संमती –


पेट्रोलियम शुद्धीकरण, केबल नेटवर्क, डी.टी.एच., शेड्यूल्ड हवाई सेवा वाहतूक, मालमत्ता पूर्णरचना कंपन्या, खाजगी सुरक्षा सेवा, वस्तु वायदे बाजार, विमा क्षेत्र (ऑक्टोंबर 2012 मध्ये 26 टक्यांहून 49 टक्के).


74 टक्यांपर्यंत FDI ला संमती –


आण्विक खनिजे, पेट्रो-मार्केटिंग, नॉन-शेड्यूल्ड हवाई वाहतूक सेवा, उपग्रह-प्रस्थापन व कार्यचालन, दूरसंचार सेवा, खाजगी बँका (सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी 20 टक्के).


100 टक्क्यापर्यंत FDI ला संमती –


सिंगल ब्रॅंड रिटेल व्यापार (डिसेंबर 2011 मध्ये 51 टक्यांहून 100 टक्यांपर्यंत), घाऊक व्यापार, जाहिरात, विमानतळे (ग्रीनफिल्ड तसेच सध्या अस्तित्वात असलेले), अल्कोहोल, कोल्ड-स्टोरेज, खाजगी बँका, बी.पी.ओ/कॉल सेंटर, ई-कॉमर्स, ऊर्जा (अणूऊर्जा वगळता), निर्यात व्यापार गृहे, फिल्म्स, हॉटेल्स, पर्यटन, मेट्रो ट्रेन्स, खाणकाम व शोध (धातू व गैर-धातू खनिजाचा, दगडी कोळसा व लिग्नाईट खाणकाम, पेट्रोलियम व नैसर्गिक वायु शोध, औषधे, घातक रसायने, मर्चंट बँकिंग, भाग विमेकरी सेवा, पोर्टफोलिओ व्यवस्थापन, गुंतवणूक सल्ला सेवा इत्यादी, चहा व कॉफी मळे, प्रदूषण नियंत्रण, पोस्टल सेवा, कुरीयर सेवा, विज्ञान मासिके/जनरल्स, रस्ते, महामार्ग, बंदरे, हेलीकॉप्टर सेवा, टाउनशिप्स, इंडस्ट्रियल पार्क्स.
3.2K viewsNagesh Patil, 03:02
ओपन / कमेंट
2023-01-07 17:13:51 Simplified Year Book 2023
» Sample Pages «

» १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार निर्मिती
» सर्वसमावेशक व परीक्षाभिमुख घडामोडी
अधिक माहितीसाठी संपर्क :-
८७८८६३९६८८, ९४२३३३३१८१
Buy Online :-
https://www.simplifiedcart.com/
814 viewsAbhijit, 14:13
ओपन / कमेंट
2023-01-07 08:42:15
Buy Online Simplified Year Book 2023
532 viewsAbhijit, 05:42
ओपन / कमेंट
2023-01-07 08:41:38 https://ksagaronline.com/shop/mpsc/simplified-chalu-ghadamodi-diary-yearbook-2023-26-th-
532 viewsAbhijit, 05:41
ओपन / कमेंट