Get Mystery Box with random crypto!

(1917-18) : सडलर आयोग • कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अ | MPSC History

(1917-18) : सडलर आयोग

• कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर अहवाल देण्यासाठी या आयोगाची निर्मिती

• अध्यक्ष- M.E. सॅडलर

• सदस्य - आशुतोष मुखर्जी (भारतीय), झियाउद्दीन अहमद (भारतीय)