Get Mystery Box with random crypto!

पदव्या: महर्षी कर्वे १९४२ - महर्षी कर्वे यांना बनारस विद्यापी | MPSC History

पदव्या: महर्षी कर्वे

१९४२ - महर्षी कर्वे यांना बनारस विद्यापीठाने सर्वप्रथम डि. लिट. ही पदवी दिली

त्यानंतर पुणे विद्यापीठ व एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ यांनी त्याना डी. लिट. पदवी दिली

मुम्बई विद्यापीठाने त्यांना एल.एल.डी. ही सर्वोच्च पदवी दिली

१९५५ – पद्मविभूषण आणि १९५८ ला भारतरत्न