Get Mystery Box with random crypto!

5641)1886 ला स्थापन करण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या बाबत सत् | MPSC History

5641)1886 ला स्थापन करण्यात आलेल्या लोकसेवा आयोगाच्या बाबत सत्य विधाने ओळखा :
(अ) लॉर्ड डफरीन याच्या काळात झाली.
(ब) अध्यक्ष चार्ल्स अचिसन होते.
Anonymous Quiz
11%
1)कोणतेही नाही
19%
2)फक्त ब
26%
3)फक्त अ
44%
4)अ व ब