Get Mystery Box with random crypto!

दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अ | MPSC Geography

दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 करीता 37 जिल्हाकेंद्रावरील 1098 उपकेंद्रावर एकूण 3,62,319 उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे.

प्रस्तुत परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts