Get Mystery Box with random crypto!

1534)पृथ्वीवरील बहुतांश गोडे पाणी हिमनग आणि हिमनद्यांच्या स्वर | MPSC Geography

1534)पृथ्वीवरील बहुतांश गोडे पाणी हिमनग आणि हिमनद्यांच्या स्वरूपात आहे .उरलेल्या गोड्या पाण्यांपैकी सर्वात अधिक प्रमाण-
Anonymous Poll
22%
1)वातावरणात बाष्प आणि ढग या स्वरूपात आढळते.
37%
2)सरोवर आणि नद्यांमध्ये आढळते
33%
3)भूजल स्वरूपात आढळते.
8%
4)मृदेतील आद्रतेच्या स्वरुपात आढळते.