Get Mystery Box with random crypto!

1531)पुढीलपैकी दोन विधाने विचारात घ्या .(राज्यसेवा पूर्व परीक् | MPSC Geography

1531)पुढीलपैकी दोन विधाने विचारात घ्या .(राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014)
अ)उष्ण कटिबंधीय सदाहरित वने : एका विशिष्ट जातीची विखुरलेली झाडे.उदा.शिसव
ब)उष्णकटिबंधीय कदापर्णी वने: झाडांच्या प्रजाती कमी परंतु एकमेकांच्या जवळ. उदा.साग
Anonymous Quiz
12%
1)केवळ अ बरोबर
18%
2)केवळ ब बरोबर
60%
3)अ आणि ब दोन्ही बरोबर
10%
4)अ आणि ब दोन्ही बरोबर नाहीत