Get Mystery Box with random crypto!

1506)अ)महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांचे सर्वात मोठे क्षेत्र सर् | MPSC Geography

1506)अ)महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांचे सर्वात मोठे क्षेत्र सर्वात मोठे क्षेत्र गोदावरी नद्यांचे असून ,सर्वात कमी नर्मदा नदीचे आहे.
ब) गोदावरी नदीचे खालोखाल क्षेत्र भीमानदी प्रणालीचे क्षेत्रफळ असून ,त्या खालोखाल कोकणातील नदी प्रणाल्यांचा क्रमांक लागतो.
Anonymous Quiz
38%
1)अ आणि ब बरोबर
44%
2)अ बरोबर ब चूक
13%
3)अ चूक ब बरोबर
5%
4)अ आणि ब चूक