Get Mystery Box with random crypto!

1503)अ)दक्षिण पठारावरील गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे | MPSC Geography

1503)अ)दक्षिण पठारावरील गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते.
ब)गोदावरीनंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे.
क)महानदीचे खोरे पठारातील तिसरे सर्वात मोठे खोरे आहे . ड)नर्मदा व कावेरी नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे.
Anonymous Quiz
11%
1)फक्त अ आणि क बरोबर
23%
2) फक्त ब आणि क बरोबर
58%
3)वरीलपैकी सर्व बरोबर
7%
4) कोणतेही बरोबर नाही