Get Mystery Box with random crypto!

1488)खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? Anonymous Quiz | MPSC Geography

1488)खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Anonymous Quiz
24%
1)टेहरी धरण हे जगातील सर्वात उंच धरण आहे.
27%
2)भाक्रा नांगल हे भारतातील सर्वात मोठे धरण आहे.
18%
3)हिराकुड हे जगातील सर्वाधिक लांब धरणांपैकी एक धरण आहे.
31%
4)वरीलपैकी एकही नाही.