Get Mystery Box with random crypto!

ग्रेट बॅरियर रीफ हे संपूर्णपणे कॉरल ह्या उथळ समुद्रात आढळणाऱ्य | MPSC Geography

ग्रेट बॅरियर रीफ हे संपूर्णपणे कॉरल ह्या उथळ समुद्रात आढळणाऱ्या सुक्ष्म जंतूंनी केलेल्या कॅल्शियम कार्बोनेटच्या उत्सर्गापासून तयार झालेले आहे. हे रीफ युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान व जगातील सात नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे.

ह्या रीफच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे स्कुबा डायव्हिंग हा पर्यटनउद्योग येथे सर्वात लोकप्रिय आहे.