महाराष्ट्र : राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे : | MPSC Geography
महाराष्ट्र : राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :
1. गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुले
2. दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
3. मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
4. छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
5. आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
6. गोवा : सिंधुदुर्ग