Get Mystery Box with random crypto!

■ क्षारयुक्त जमिनींचे गुणधर्म ■ • जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कम | MPSC Geography



क्षारयुक्त जमिनींचे गुणधर्म ■

• जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो.

• जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.

• विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असते.

• उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर क्‍लोराईड व सल्फेटयुक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअमच्या पांढऱ्या क्षारांचा पातळ थर आढळतो.

• जास्त क्षारांमुळे पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेण्यास पिकांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते.

• जमिनीतील पाण्याची पातळी उथळ (एक मीटरच्या आत) असते.

• पिकांची पाने पिवळी पडून वाढ खुंटते.