Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था. मध्यवर्ती ऊस स | MPSC Geography

महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.


मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

गवत संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

नारळ संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

सुपारी संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

काजू संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

केळी संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

हळद संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

राष्ट्रीय कांदा- लसून संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).
_______________________________________
Join us here @MPSCGeography