Get Mystery Box with random crypto!

Use of simple present Tense : (साध्या वर्तमानकाळाचा उपयोग ) | MPSC English

Use of simple present Tense :
(साध्या वर्तमानकाळाचा उपयोग )

शुभकामना साध्या वर्तमानकाळात असते . अशा वाक्यात क्रियापद मूळ रुपात असते , कारण अशा वाक्यात प्रत्यक्ष - अप्रत्यक्षपणे may वापरलेले असते.

Eg :

God bless you !

Long live Indian Republic !