Use of simple present Tense : (साध्या वर्तमानकाळाचा उपयोग ) | MPSC English
Use of simple present Tense : (साध्या वर्तमानकाळाचा उपयोग )
जर दोन वाक्य when , until , after , before , as soon as ने जोडली असतील व भविष्यकाळाबाबत बोलावयाचे असेल तर यातील पहिली घटना साध्या वर्तमानकाळात तर दुसरी साध्या भविष्यकाळात असते .