Get Mystery Box with random crypto!

अग्रणी बँक योजना 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँका | MPSC Economics

अग्रणी बँक योजना

14 बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर बँकांच्या शाखा विस्तारासाठी, विशेषत:ग्रामीण भागात, एका चांगल्या योजनेची गरज वाटू लागली. त्यादृष्टीने अग्रणी बँक योजना तयार करण्यात आली.