Get Mystery Box with random crypto!

प्रधानमत्री ग्रामसडक योजना अंमलबजावणीमध्ये ओडिशा सर्वोच्च स्था | MPSC Economics

प्रधानमत्री ग्रामसडक योजना अंमलबजावणीमध्ये ओडिशा सर्वोच्च स्थानी

प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंमलबजावणीमध्ये ओडिशा राज्य सवौच्च स्थानावर आहे या योजनेंतर्गत ओडिशा राज्यात मार्च 2018 पर्यंत 3500 किमी अंतराची रस्तेबांधणी पूर्ण केली जाणार असल्याचे 12 जानेवारी 2018 रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या राज्यस्तरीय संमती समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर 582 किमी चे 165 नवीन रस्ते व 36 पुल बांधण्यासाठी मंजूरी देण्यात आली.