Get Mystery Box with random crypto!

MPSC Csat

टेलीग्राम चैनल का लोगो mpsccsat — MPSC Csat M
टेलीग्राम चैनल का लोगो mpsccsat — MPSC Csat
चैनल का पता: @mpsccsat
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 27.89K
चैनल से विवरण

We help you to improve your comprehension skill, Reasoning Skill, Develope Mental Ability.
@eMPSCkatta
@ChaluGhadamodi
@Jobkatta
@Marathi
@MPSCEnglish
@MPSCPolity
@MPSCEconomics
@MPSCGeography
@MPSCHistory
@MPSCScience
@MPSCAlerts
@MPSCHRD

Ratings & Reviews

2.33

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

0

4 stars

0

3 stars

1

2 stars

2

1 stars

0


नवीनतम संदेश 20

2021-10-04 18:58:42 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा @MPSCAlerts
1.1K views15:58
ओपन / कमेंट
2021-10-01 04:58:51
eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta
138 views01:58
ओपन / कमेंट
2021-09-24 14:27:33
भेट द्या - www.spardhagram.com

अधिक माहितीसाठी संपर्क - 9921309921

जॉईन करा @SpardhaGramBooks
2.0K views11:27
ओपन / कमेंट
2021-09-20 04:52:04 Q 6) चे स्पष्टीकरण :
सुत्र: ax चा घात (n-1)

11 वे पद = 4×(2)चा घात(11 -1)

=4×2 चा घात 10

=4 ×2चा 5 वा घात × 2चा 5 वा घात

=4096

अधिक प्रश्नांसाठी जॉईन करा @MPSCMaths
4.9K views01:52
ओपन / कमेंट
2021-09-19 05:13:30 स्पष्टीकरण : Q 5 चे

खुर्ची : टेबल

5x: 7x

आता 1 खुर्चीची किंमत 225 आहे म्हणजे

5x =225

यावरून

X =225/5=45

1 टेबलाची किंमत =7X =7 × 45 = 315 रु
3 टेबलांची किंमत =315× 3 =945 रु

अधिक प्रश्नांसाठी जॉईन करा @MPSCMaths
4.1K views02:13
ओपन / कमेंट
2021-09-18 10:24:33 Q 3 ) स्पष्टीकरण : खांबास ओलांडले यास्तव अंतर 300 m घ्यावे
वेग 54 km/hr= 54×5/18 = 15 m/ sec
काळ = अंतर / वेग
=300/15
=20sec

अधिक प्रश्नांसाठी जॉईन करा @MPSCMaths
3.7K views07:24
ओपन / कमेंट
2021-09-17 17:53:04 स्पष्टीकरण :
समजा शाळेत मुले = X यावरून मुली =600 - X
शाळेतील सर्वांचे सरासरी = 11 वर्षे 9 महिने =11.75 वर्षे
सरासरी × एकूण संख्या = सर्व संख्यांची बेरीज
11.75 × 600 =[( 12 × X) + 11 × (600 - x)]
7050 = 12x + 6600 - 11x
7050 - 6600 = 12x - 11x
450 = x मुले व मुली = 600 - x =
600 - 450 =150
मुले 450 , मुली 150

अधिक प्रश्नांसाठी जॉईन करा @MPSCMaths
4.0K views14:53
ओपन / कमेंट