Get Mystery Box with random crypto!

स्पष्टीकरण : समजा शाळेत मुले = X यावरून मुली =600 - X शाळेतील | MPSC Csat

स्पष्टीकरण :
समजा शाळेत मुले = X यावरून मुली =600 - X
शाळेतील सर्वांचे सरासरी = 11 वर्षे 9 महिने =11.75 वर्षे
सरासरी × एकूण संख्या = सर्व संख्यांची बेरीज
11.75 × 600 =[( 12 × X) + 11 × (600 - x)]
7050 = 12x + 6600 - 11x
7050 - 6600 = 12x - 11x
450 = x मुले व मुली = 600 - x =
600 - 450 =150
मुले 450 , मुली 150

अधिक प्रश्नांसाठी जॉईन करा @MPSCMaths