Get Mystery Box with random crypto!

संगणक प्रणालीवर आधारित वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या चाळणी परीक्षांच् | MPSC Alerts

संगणक प्रणालीवर आधारित वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या चाळणी परीक्षांच्या उत्तरतालिकांबाबत स्पर्धा परीक्षांप्रमाणे परीक्षेनंतर प्रथम उत्तरतालिका प्रसिध्द करण्यात येतील व त्यावर हरकती मागविण्यात येतील. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8330
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts