Get Mystery Box with random crypto!

जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा | MPSC Alerts

जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request' असा संदेश येत असल्यास व परीक्षेच्या नावासमोर 'Fees not paid' असा शेरा येत असल्यास परीक्षेच्या नावासमोर Payment History नंतर दिसणाऱ्या 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts