Get Mystery Box with random crypto!

Notice विषय- सहाय्यक अडमिंन निवडणेबाबत. (फक्त @mpsc_studen | MPSC STUDENT™

Notice
विषय- सहाय्यक अडमिंन निवडणेबाबत.

(फक्त @mpsc_student या चॅनल मधील विद्यार्थी)

आपल्या @mpsc_student या चॅनेल साठी एका नवीन सहाय्यक admin ची गरज आहे, ज्या विध्यार्थ्यांना guidence/leadership करण्यात रस आहे, त्यांच्यासाठी हे व्यासपीठ खुले आहे.

तुमचा अभ्यास, तुमच्यातील,सुप्त गुण , तुमचं कौशल्य स्वतःच्या ज्ञान वृद्धीसाठी व इतरांसाठी चांगल्याप्रकारे देऊ इच्छित असाल तर नक्की संपर्क करा.

(टीप- फक्त स्पर्धा परीक्षा तयारी करणारे.)

संपर्क- @rajesh_24