Get Mystery Box with random crypto!

कॅटेगरी 1 जे राज्यसेवा पूर्वपरीक्षा qualify झाले नाहीत... आणि | Mpsc_sathi🎯

कॅटेगरी 1
जे राज्यसेवा पूर्वपरीक्षा qualify झाले नाहीत...
आणि Combine चा score 40 पेक्षा कमी आहेत.
कॅटेगरी -2
तसेच ज्यांची राज्यसेवा पूर्वपरीक्षा थोड्याच मार्क्स ने राहिली आहे
परंतु Combine ला चांगले मार्क आहेत.
कॅटेगरी -3
राज्यसेवा मुख्यसाठी
पात्र आहेत

त्यांच्यासाठी एक व्हॉइस चॅट Lecture..
पुढील startegy साठी बरेच लोक मेसेज करत आहेत.
सगळी उत्तरे एकदम मिळतील.
आपल्या मित्रांनाही लिंक पाठवा.
बऱ्याच जणांचे comman प्रश्न आहेत.
एकत्रित चर्चा...

आपला
सोहेल शेख

Join
@mpscvalueaddition