Get Mystery Box with random crypto!

Demo lecture इकॉनॉमिक्स व्हॉइस चॅट batch आज रात्री 9:30 वाजता | Mpsc_sathi🎯

Demo lecture
इकॉनॉमिक्स व्हॉइस चॅट batch
आज रात्री 9:30 वाजता
टॉपिक - कृषी अर्थशास्त्र भाग -3

ज्यांनी ऍडमिशन घेतले आहे त्यांना मी रोज रात्री व्हॉइस चॅट ग्रुप मध्ये ऍड करतोय त्यामुळे काळजी करू नका.

प्रत्येक lecture चा आधी आयोगाचा ट्रेंड आणि कोणत्या गोष्टी facts वर भर द्यायचा हे सांगितले जाईल त्यामुळे lecture ऐकताना समोर
देसले सरांचे अर्थशास्त्र भाग -1
10 वी किंवा किमान 9 वी आवृत्ती समोर असावी.
आपला
सोहेल शेख


आज रात्री live demo lecture मोफत असेल.
सोबत देसले सरांचे अर्थशास्त्रचे पुस्तक घेऊन तयार राहा.
Exam oriented मार्क मिळवण्यासाठी अभ्यासाचा अप्रोच मिळेल.

https://t.me/mpscvalueaddition?voicechat