Get Mystery Box with random crypto!

Telegramme voice chat वर Free to All अर्थशास्त | Mpsc_sathi🎯

Telegramme voice chat वर

Free to All

अर्थशास्त्र
विषय

पंचवार्षिक योजना भाग -2
(Five Year Plans)

मार्गदर्शक-
सोहेल शेख

हा topic
MPSC Combine पूर्व STI मुख्य
MPSC राज्यसेवा पूर्व आणि मुख्य - GS-4 यामध्ये आहे.


मुद्दे....
१)तुमचा एका सेकंड पण वेळ वाया जाणार नाही
२) EXAM ORIENTED APPROCH असेल
३) मागील प्रशपत्रिकाचा रिव्हर्स इंजिनीरिंग चा वापर करून अभ्यास करतानाच पुढील प्रश्न प्रेडिक्ट कस करायचे
४)उत्तर माहित नसताना लॉजिक लावताना कसा विचार करायचा?
५) अर्थशास्त्राच्या आठ पेक्षा जास्त पुस्तकांमधून value addition
6)राज्यसेवा आणि STI मुख्य परीक्षाची डेप्थ समोर ठेवून रचना

Lecture मध्ये तुमच्या सर्व शंका विचारू शकता....

दिनांक व वेळ

Date:- आज 14 ऑगस्ट, २०२१
Time:- 9:30 PM (रात्री)


Join Free Voice chat

Join us :
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition

Lecture जॉईन करण्यासाठी खालील लिंक सर्वांना शेअर करा

https://t.me/mpscvalueaddition?voicechat