Get Mystery Box with random crypto!

नमस्कार मित्रांनो, 15 ऑगस्ट 2021 75 व्या स्वातंत्र्यदि | Mpsc_sathi🎯

नमस्कार मित्रांनो,

15 ऑगस्ट 2021

75 व्या स्वातंत्र्यदिनी आपण व्हॉइस चॅट वर MPSC Quiz Compitition घेणार आहोत, त्याच सोबत Quiz Winners ला आकर्षक Price पण देणार आहोत...

● दिनांक - 15 ऑगस्ट 2021
● वेळ - दुपारी 2 वाजता

Quiz चे स्वरूप :-

1st राऊंड - Fastest Finger First यामध्ये व्हॉइस चॅट मध्ये सहभागी झालेल्या सर्वांसाठी एकूण 10 प्रश्न विचारले जातील. त्या Question ची Image पोस्ट केली जाईल...
त्याखाली जो First कंमेंट करून जो Correct Answer देईल त्याची Next Round साठी निवड होईल.

2nd राऊंड - रॅपिड Fire Quiz Compitition मधुन सिलेक्ट झालेल्या 10 जणांना One To One प्रत्येकी 5 प्रश्न व्हॉइस चॅट वर विचारण्यात येतील One to One प्रत्येकाचा व्हॉइस Unmute करून, विचारलेल्या Questions चे Answer द्यावेत.

जर यात Quiz Compitition टाय झाल्यास परत एक राऊंड होईल...

फायनल राऊंड-

यामध्ये दहा Questions असतील ज्याचे Answer, जे FINAL ROUND मध्ये Select झालेले, जे 3 लोक असतील, त्यांनी व्हॉइस चॅटच्या माध्यमातुन द्यायचे आहे.

यानुसार First, Second आणि Third रँक मिळेल.

PRICES

1st- राज्यसेवा Hr-Hrd Batch by सोहेल शेख सर (www.niravda.com) + Economics Voice chat batch By Sohel Shaikh Sir + Nirav Da-Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने + MPSC GS Simplified Book by सोहेल शेख सर (निरव दा पब्लिकेशन).

2nd- Economics Voice Chat Batch By Sohel Shaikh Sir + Nirav Da- Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने + अंकगणीत व बुद्धिमत्ता Book By अभिषेक ठिगळे सर (निरव दा पब्लिकेशन).

3rd - Economics Voice Chat Batch By Sohel Shaikh Sir + Nirav Da-Combine पूर्वपरीक्षा महाMock टेस्ट Series ऑनलाईन/ऑफलाईन तुमचा चॉईसने.

या MPSC Quiz मध्ये सहभागी होण्यासाठी आजच जॉईन करून ठेवा.
आपले चॅनेल -
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition


सर्वजण शेवटपर्यंत स्पर्धा ऐकू शकतात जरी तुमचं next राऊंड ला selection झाले नाही तरीही....
अभ्यासासोबत खूप मजा येणार आहे..
15 ऑगस्ट दुपारी 2 वाजता
आपल्या मित्रांना पण share करा..