Get Mystery Box with random crypto!

मोफत...... ऑफलाईन - दिनांक -30 जुलै 2021 वेळ - सकाळी 11 वाजता | Mpsc_sathi🎯




मोफत......

ऑफलाईन -
दिनांक -30 जुलै 2021
वेळ - सकाळी 11 वाजता
ठिकाण - एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र - निरव दा, शनिवार वाड्याजवळ,पुणे.

ऑनलाईन -
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition
@mpscvalueaddition


आणि www.niravda.com वर

महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2020-21
Combine पूर्व व मुख्य
राज्यसेवा पूर्व व मुख्य साठी अतिशय उपयुक्त...
पेन पेपर घेऊन लक्षपूर्वक ऐका आणि नोट्स काढा..
सोबत महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2021ची
प्रिंट असले तर खूपच भारी होईल..
नेमकं काय वाचायचं आणि खूप आकडेवारी असल्याने
असे topic स्वतः करायचा खूप कंटाळा येतो त्यामुळे live ऐकून notes काढून पक्का करून टाका.

आपला,
सोहेल शेख



Join us
- @mpscvalueaddition