Get Mystery Box with random crypto!

पाचच मिनिटांचा शो असतो पण त्याच पाच मिनिटांसाठी आयुष्यातील पाच | Mpsc_sathi🎯

पाचच मिनिटांचा शो असतो
पण त्याच पाच मिनिटांसाठी
आयुष्यातील पाच मिनिटं सुद्धा खाली जाऊ दिले जात नाही
आणि म्हणूनच त्या पाच मिनिटात आपण
अविस्मरणीय गोष्ट करून जातो....##congo मीराबाई चानू

म्हणूनच आयुष्यातल्या प्रत्येक मिनिटांची किंमत ठेवा..
तेच मिनिटे तुमची आयुष्य भरासाठी जगात किंमत ठेवून जातील...जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्ने लिहतात त्यांच्या नशिबाची पाने कधीच कोरी नसतात....
Courtesy - Rajesh Andhare

आपला
सोहेल शेख

Join us
@mpscvalueaddition