2021-08-17 12:21:45
महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या (भाग-०१)
महाराष्ट्रात जिल्हे : ३६
महाराष्ट्रात तालुके : ३५८
महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग : ०६
महाराष्ट्रात महानगरपालिका : २७
महाराष्ट्रात विधानसभा जागा : २८८
महाराष्ट्रात विधानपरिषद जागा : ७८
महाराष्ट्रात लोकसभा जागा : ४८
महाराष्ट्रात राज्यसभा जागा : १९
महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे : ०२
महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे : ०४
महाराष्ट्रात युनेस्को वारसास्थळे : ०५
महाराष्ट्रात रामसर स्थळे : ०२
महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने : ०६
महाराष्ट्रात रेल्वे विभाग : ०२
महाराष्ट्रात व्याघ्र राखीव क्षेत्र : ०६
महाराष्ट्रात वाघ : एकुण ३१२
186 views09:21