Get Mystery Box with random crypto!

महत्वाची घोषणा महाविधी लाँ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र रा | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

महत्वाची घोषणा

महाविधी लाँ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य च्या सीईटी मार्गदर्शन विभागाद्वारे सीईटी सराव परीक्षा दि.२४/०६/२०२२ रोजी सकाळी घेत आहोत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा.

सराव परीक्षेची काही वैशिष्ट्ये
१. संपूर्णतः मोफत असले
२. विद्यार्थ्यांच्या सोई साठी आणि त्यांना कधीही देता यावी तसेच तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी गुगल फॉर्म द्वारे घेण्यात येणारी ही परीक्षा २ संचांमध्ये विभागण्यात आलेली आहे. पहिला संच हा १०० प्रश्नांचा आहे तर दुसरा ५० प्रश्नांचा आहे.
३. परीक्षेत तुम्हाला मिळालेले गुण लगेचच तुम्ही दिलेल्या ईमेल आयडी वर कळवले जातील आणि त्यामूळे आपली किती तयारी झाली आहे हे कळेल.
४. सराव परीक्षेनंतर शंकांचे निरसन करण्यासाठी संघटनेच्या सीईटी मार्गदर्शन विभागाचे प्रमुख श्री.तुषार राऊत सर (+919511789249 ह्या भ्रमणध्वनी क्रमांकावर) उपलब्ध असतील

आपला,
अशोक बेदरे,
अध्यक्ष,
महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य.

टीप:
पुढील माहितीसाठी कृपया संघटनेचे खालील चॅनल जॉईन करावे:
१. सीईटी मार्गदर्शन विभागाचे टेलिग्राम चॅनल:
https://t.me/MLSA_LawCET
२. संघटनेचे टेलिग्राम चॅनल:
https://t.me/MLSA2021