आनंद वार्ता *पुणे विद्यापीठाच्या लॉ च्या विद्यार्थ्यांना सूच | 🅜🅛🅢🅐(मालसा)™
आनंद वार्ता
*पुणे विद्यापीठाच्या लॉ च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे मालसा च्या मागणीला यश आले असून येणाऱ्या सेमिस्टर पासून लॉ चे पेपर मराठी माध्यमातूनसुद्धा लिहू शकता असे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.काळे सरांनी सांगितले आहे.* जॉईन-https://t.me/MLSA2021