Get Mystery Box with random crypto!

आंदोलन उद्या पुणे विद्यापीठाच्या मुख्य building समोर होणाऱ्या | 🅜🅛🅢🅐(मालसा)™

आंदोलन
उद्या पुणे विद्यापीठाच्या मुख्य building समोर होणाऱ्या विविध मागण्यांच्या आंदोलनाला मालसा तर्फे जाहीर पाठिंबा.

पूणे जिल्हा कार्यकारिणीसदस्य लखन जी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व लोकांनी सकाळी 11 वाजता पुणे विद्यापीठाच्या मुख्य building समोर जमावे.
अधिक माहितीसाठी Pune City MLSA Lakhan Darade⁩ (+91 9595218536)


जॉईन: https://t.me/MLSA2021